शाहरुखपासून बिग बी पर्यंत अनेकांची गुंतवणूक;  कमाईत तुम्ही का मागे?

3 January 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Sri Lotus Developers and Reality या कंपनीचा IPO बाजारात

शाहरुख खान, ऋतिक रोशन, अमिताभ बच्चन यांची गुंतवणूक 

कंपनी बाजारातून 792 कोटी जमा करण्याच्या तयारीत 

कंपनीने सेबीसह बाजाराकडे दाखल केले ड्राफ्ट प्रॉस्पेक्ट्स

मनोज वाजपेयी, टायगर श्रॉफ, अजय देवगन, सारा यांची गुंतवणूक 

इतरही अनेक दिग्गजांकडे या कंपनीचे मोठे शेअर

बाजारात दाखल झाल्यानंतर ही कंपनी मालामाल करण्याचा अंदाज