10,000 टक्के परतावा, आता डिव्हिडंडचे गिफ्ट, तुमच्याकडे आहे हा शेअर?
18 March 2025
Created By: Kalyan Deshmukh
2 रूपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरवर 1.30 रुपयांचा डिव्हिडंड
पात्र गुंतवणूकदारांना 65 टक्क्यांचा फायदा
22 मार्च ही डिव्हिडंडसाठीची तारीख जाहीर
शेअर बाजारात एक दिवस अगोदरच एक्स डिव्हिडेंड ट्रेंड सुरू होणार
16 एप्रिलापासून डिव्हिडंड गुंतवणूकदारांच्या खात्यात
CG Power And Industrial Solutions चे गुंतवणूकदारांना गिफ्ट
सध्या हा शेअर 636.10 रुपयांवर ट्रेंड करत आहे
हा केवळ लेखाजोखा, गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या