क्रेडिट स्कोअर सुसाट धावणार,  करा हा उपाय

10 January 2025

Created By:  Kalyan Deshmukh

क्रेडिट स्कोअरला Cibil Score असं सुद्धा म्हणतात

Bill Payment वेळेत करा, ईएमआय चुकवू नका 

क्रेडिट कार्डचा अतिरेकी वापर टाळा, कमीत कमी खर्च करा

वेळेच्या आत हप्ता जमा केल्यास क्रेडिट लिमिट वाढेल. सिबिल सुधारेल

कॅश बॅक्ड क्रेडिट कार्डचा वापर करा. क्रेडिट स्कोअर सुधारेल 

तुमचे क्रेडिट रिपोर्ट तपासा, चूक झाली असल्यास ती दुरूस्त करा

क्रेडिट स्कोअर चांगला राहण्यासाठी आर्थिक स्वयंशिस्त लावा