अंर्तवस्र दिसू नयेत असे या एअरलाईन्स कंपनीचे एअर होस्टेसना आदेश

18  september 2024

Created By: Atul Kamble

डेल्टा एअरलाईन्सने फ्लाईट अटेंडेंट्ससाठी आचारसंहिता जारी केली आहे.

फ्लाईट अटेंडेंट्सच्या पोशाखासंबंधी हे नियम आहेत

 फ्लाईट अटेंडेंट्सने नखं वाढवू नयेत म्हणजे नेल पॉलिश लावण्याचा प्रश्न उद्भवणार नाही

हे निर्णय डेल्टा एअरलाईनमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्यांनीही लागू आहेत

या नियमांवर टीका होत आहे. हे निर्णय महिलांच्या आत्मसन्मानाविरोधात असल्याचे म्हटले जात आहे 

कोणाच्या पेहरावावर आक्षेप घेणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच असल्याचे म्हटले जात आहे