Penny Stock करुन देणार कमाई, या दिवशी फायदा होणार

28 December 2024

Created By:  Kalyan Deshmukh

पेनी स्टॉक AA Plus Tradlink शेअर स्प्लिट होत आहे

हा पेनी स्टॉक 10 भागात विभागला जाणार आहे 

या शेअरची किंमत 15 रुपयांहून कमी आहे 

10 रुपये फेसव्हॅल्यू असलेला हा शेअर 10 भागात विभागला जाईल

8 जानेवारी 2025 रोजी त्याची रेकॉर्ड डेट जाहीर 

एक वर्षात या शेअरमध्ये 67 टक्क्यांची उसळी आली 

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच शेअरमध्ये गुंतवणूक करा