Aadhaar Card च्या मदतीने पैसे काढता येणार, लवकरच नवीन नियम

Aadhaar Card च्या मदतीने पैसे काढता येणार, लवकरच नवीन नियम 

17 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम (AePS) आधारे रक्कम काढता येईल

आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम (AePS) आधारे रक्कम काढता येईल

फसवणुकीचे प्रकार लक्षात घेता विस्तृत गाईडलाईन लवकरच समोर येणार

फसवणुकीचे प्रकार लक्षात घेता विस्तृत गाईडलाईन लवकरच समोर येणार 

पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड, पासबुक, खाते क्रमांकाची गरज नसेल

पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड, पासबुक, खाते क्रमांकाची गरज नसेल 

आधार क्रमांक आणि बायोमॅट्रिक तपशील देऊन पैसा काढता येईल 

गाव, दुर्गम भागातील नागरिकांना या सुविधेचा सर्वाधिक लाभ होणार 

व्यवहार पूर्ण होण्यासाठी आधार क्रमांक आणि बँकेचे नाव लागेल  

बायोमॅट्रिक फ्रिंगरप्रिंट, रेटीना यांचा तपशील आवश्यक 

CSC DigiPya, BHIM Aadhaar SBI ची गरज 

पर यहां मैं पिघल गया, मराठी अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून...