या पेनी स्टॉकचा धमाका; 10 हजारांचे  82 कोटी केले चार महिन्यात

1 November 2024

Created By:  Kalyan Deshmukh

Elcid investment शेअरने दिवाळीतच धमाका केला 

एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सचा शेअरला गुरुवारी 5 टक्क्यांचे अपर सर्किट लागले

3.53 रुपयांहून हा शेअर 2,48,062 रुपयांवर पोहचला 

MRF चा महागड्या स्टॉकचा रेकॉर्ड या शेअरने तोडला 

21 जून 2024 रोजी हा स्टॉक 3.53 रुपयांना होता  

4 महिन्यात तो 82,68,650 टक्क्यांनी वधारला 

10 हजार रुपयांचे या स्टॉकने चार महिन्यात 82 कोटी रुपये केले 

10 हजार रुपयांचे या स्टॉकने चार महिन्यात 82 कोटी रुपये केले 

शेअर खरेदी करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या