Paytm मागे आता चौकशीचा ससेमीरा, शेअर बाजारात झटका
14 February 2024
Created By: Kalyan Deshmukh
RBI च्या कारवाईनंतर अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी
परदेशी व्यवहाराचा पेटीएम पेमेंट बँकेकडे मागितला तपशील
कारवाईपूर्वीच डिसेंबर 2023 तिमाहीत परदेशी गुंतवणूकदारांनी विकले शेअर
7000 कोटी रुपयांहून अधिकच्या शेअरची केली विक्री
बुधवारी 10 टक्के घसरुन पेटीएम शेअर 342.35 रुपयांवर बंद
गेल्या 27 महिन्यात पहिल्यांदा शेअरचे मूल्य 80 टक्क्यांपेक्षा कमी
मागील एका महिन्यात पेटीएम शेअरमध्ये 52 टक्क्यांपेक्षा अधिकची घसरण
I Love You...सानिया मिर्झाच्या मनातलं अखेर ओठांवर आलच