PSP प्रोजेक्टसच्या शेअरची बाजारात मोठी उसळी 

19 November 2024

Created By:  Kalyan Deshmukh

गौतम अदानी समूह कंपनीत भागीदारीच्या तयारीत 

वृत्त धडकताच शेअरमध्ये 15 टक्क्यांची उसळी 

हा शेअर 734.75 रुपयांपर्यंत वधारला आहे 

या ऑक्टोबर महिन्यात हा शेअर 566.50 रुपयांपर्यंत घसरला होता

अदानी समूह या कंपनीत 60.14 टक्क्यांचा वाटा खरेदीची शक्यता 

एका वृत्तानुसार अदानी समूह 5-7 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची शक्यता 

गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या