गौतम अदाणी यांनी मुंबईत नुकतेच एका कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले.
14 March 2024
अदाणी यांनी कार्यक्रमात सामान्य परिवारातून आलेल्यानंतर त्यांना मिळालेल्या यशाचे रहस्य सांगितले.
गौतम अदानी यांनी भाषणात बोलताना यशाचे पाच मंत्र सांगितले.
पहिला : मोठ्या यशासाठी मोठे लक्ष्य ठेवा.
दुसरा : उथळ किनाऱ्यावर राहणाऱ्यांपेक्षा खोल पाण्यात नेव्हिगेट करणे अधिक चांगले.
तिसरा : पुस्तके आणि साहित्यातून ज्ञान मिळवता येते. परंतु लेखक त्या माध्यमातून प्रभाव पडतात, हे लक्षात ठेवा.
चौथा : तुम्ही जितके उंचावर जाल, तितकी टीका होत राहिल. त्याकडे लक्ष न देता आपले काम करत राहिले पाहिजे.
प्री-वेडिंग समारंभ 1-3 मार्च दरम्यान झाला. त्याला देश-विदेशातून दिग्गज आले होते.
हे ही वाचा बॉलीवूडमधील सिताऱ्यांनी अनंत अन् राधिकाला काय, काय दिले गिफ्ट