अवघ्या 1 रुपयात मिळवा शुद्ध सोने; घरबसल्या करा खरेदी

27 October 2024

Created By:  Kalyan Deshmukh

जास्त पैसे नसेल तर सोन्यात एक रुपयांपासून खरेदी करता येईल

ग्राहक घर बसल्या सोन्याची खरेदी करू शकतात 

ग्राहकांना एक रुपयात शुद्ध सोन्याची खरेदी करता येईल 

मोबाईलवर Paytm App वर पेटीएम गोल्डचा पर्याय 

या ठिकाणी सोन्याचा भाव, खरेदीची रक्कम टाकून सोने घेता येईल

या सोने खरेदीसाठी तुम्हाला जीएसटी मोजावा लागेल

सोने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने विक्री करू शकतात