एलॉन मस्क झाला मालामाल; एका झटक्यात कोट्यवधींची केली कमाई
25 October 2024
Created By: Kalyan Deshmukh
जगातील सर्वाधिक श्रीमंत एलॉन मस्कच्या संपतीत 33.5 अब्ज डॉलरची भर
भारतीय चलनात हा आकडा 28,16,49,74,25,000 रुपये इतका आहे
त्याची एकूण संपत्ती आता 270 अब्ज डॉलरवर पोहचली आहे
इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअरमध्ये 22 टक्क्यांची तेजी आली
2013 नंतर या कंपनीने जोरदार प्रदर्शन केले, मस्कचा कंपनीत 13 टक्के वाटा
वर्षभरात या गर्भश्रीमतांच्या संपत्तीत 41.2 अब्ज डॉलरची तेजी
नव्या आकडेवारीत त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाल्याचे दिसले
वजन कमी करण्यासाठी काय खावे? धक धक गर्लच्या पतीने दिल्या खास टीप्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा