दिवाळीच्या तोंडावर सोने 1000 रुपयांनी स्वस्त
Created By: Kalyan Deshmukh
मंगळवारी सोने 254 रुपयांनी स्वस्त झाले
आज दहा ग्रॅम सोन्याचा 60,516 रुपये भाव आहे
वायदे बाजारात पण सोन्यात घसरण झाली
एका आठवड्यात भाव हजारांनी उतरले
31 ऑक्टोबर रोजी 61,539 असा भाव होता
गेल्या महिन्यात सोने 4 हजारांनी वधारले होते
धनत्रयोदशीपर्यंत सोने स्वस्त होणार का याकडे लक्ष
रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा