वैयक्तिक कर्ज घेताय, मग Gold Loan चे हे फायदे जाणून घ्याच

24 August 2024

Created By:  Kalyan Deshmukh

सर्व बँका ग्राहकांना गोल्ड लोनची सुविधा देण्यात आली आहे

सोने तारण कर्ज योजना अनेक दृष्टया फायदाची आहे

गोल्ड लोन हे पर्सनल लोनपेक्षा अधिक स्वस्त 

अत्यंत कमी व्याज दरात सुवर्ण तारण कर्ज योजना 

गोल्ड लोन सहजरित्या मिळेल, सोन्याच्या 75 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळते

क्रेडिट स्कोर चांगला नसला तरी हे कर्ज मिळू शकते

सोने तारण ठेवता येत असल्याने सहज कर्जाची रक्कम मिळते