रतन टाटा यांचा इमला;
कसा आहे दिसायला
3 April 2024
Created By: Kalyan Deshmukh
साधेपणा आणि विनम्रता हा त्यांचा गुण सर्वांनाच भावतो
मुंबईतील कुलाब्यात हेरिटेज बंगला, किंमत 150 कोटींच्या घरात
स्विमिंग पूल, मीडिया रुम, जिम, लयब्ररीसह अनेक सुविधा
तीन मजली असलेले घर 13,350 चौरस फुटावर
हे घर आलिशान असले तरी त्यात कमालीचे साधेपण दिसते
टाटा यांच्या बंगल्याला पांढरा रंग दिलेला आहे
या बंगल्यात धार्मिक कार्यासाठी पुजेची एक खोली आहे
वहिनीसाहेबांच्या सिंपल लुकवर चाहते फिदा, विना मेकअप लुक पाहून...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा