नीता अंबानी यांचे अँटिलिया दिसते तरी कसे?  AI ने दिले हे उत्तर

3 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
कृत्रिम बुद्धीमतेने याविषयीची काही छायाचित्र समोर आणली आहे

AI च्या मदतीने प्रत्येक प्रकारची छायाचित्र समोर येत आहे

या तंत्रज्ञानाच्या मदतीने अँटिलिया पण दाखविण्याचा प्रयत्न

अँटिलियाची ही खास छायाचित्र तुमचे लक्ष वेधून घेतील

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया हायटेक सुविधांनी सज्ज 

ही 27 मजल्यांची इमारत 40 हजार चौरस मीटर परिसरात

11 हजार कोटींच्या आलिशान इमारतीत 600 कर्मचारी