cropped-biggest-beer-consumer

बिअरच्या एक बाटलीवर सरकारला किती रुपये  मिळतात?

7 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
alcohol-1

दारु विक्रीवर सरकार, विक्रेत्यांची चांगली कमाई होते. दारु विक्रीसाठी अनेक प्रकारचे कर आकारले जातात. 

alcohol-pic

दारु विक्रीतून सरकारी खजान्यात बरीच कमाई होते. पण तुम्हाला माहिती आहे का बिअरच्या एका बाटलीतून सरकारला किती कमाई होते?

alcohol-facts

दारूवरची मिळकत विक्रीवर अवलंबून आहे. यात दारूचे प्रकार, ब्रँड आणि ठिकाण या बाबी महत्त्वाच्या आहेत. 

दारुची विक्री करणारा प्रत्येक बाटलीच्या मागे 20 ते 25 टक्के फायदा घेतो. पण दारूवरची मिळकत ब्रँड, दारूचा प्रकार यावर अवलंबून असते. 

सरकार एका बिअरच्या बाटलीवर चांगली कमाई करते. राज्य सरकार एक्साइज ड्यूटी आणि वॅट आकारते. 

1 हजार रुपयांच्या दारूच्या एका बाटलीवर 300 ते 500 रुपये सरकारला मिळतात. 

दारू विक्रीवर आकारल्या जाणाऱ्या कराला एक्साइज ड्यूटी म्हणतात. 5 ते 6 टक्के अल्कोहोल असलेल्या बिअरवर प्रति लिटर सुमारे 16 रुपये आकारले जातात.