अब्जाधीशांचा शिकारी, हिंडनबर्गचा नाथन अँडरसन आहे तरी कोण?

अब्जाधीशांचा शिकारी, हिंडनबर्गचा नाथन अँडरसन आहे तरी कोण?

17 January 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
अनेक बड्या कंपन्यांना हिंडनबर्गने दणका दिला

अनेक बड्या कंपन्यांना हिंडनबर्गने दणका दिला

हिंडनबर्ग रिसर्च फर्ममुळे भारतीय शेअर बाजार हादरला होता

हिंडनबर्ग रिसर्च फर्ममुळे भारतीय शेअर बाजार हादरला होता

शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून हिंडनबर्ग रिसर्चने केली मोठी कमाई

शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून हिंडनबर्ग रिसर्चने केली मोठी कमाई  

नाथन एंडरसन हा हिंडनबर्ग संस्थेचा मालक आहे

अमेरिकेत युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकटमधून शिक्षण पूर्ण केले आहे 

2107 मध्ये त्याने हिंडनबर्ग कंपनीची सुरुवात केली 

एका रिपोर्टनुसार, त्याच्याकडे 5 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक संपत्ती