पालक मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी ते लहान असल्यापासूनच मेहनत घेत असतात.
मुलांसाठी आताच आर्थिक नियोजन केले तर एक चांगली रक्कम त्यांच्या नावाने जमा होईल.
मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन खूप महत्तवाचे आहे.
म्युच्युअल फंडमध्ये योग्य गुंतवणूक योजना (SIP) मुलाला करोडपती बनविण्यात मदत करेल.
जर तुम्ही मुलाच्या जन्मानंतरच नियोजन केले तर 21 वर्षांनंतर मुलाकडे कोट्यावधींचा निधी नक्कीच असेल.
मुलांचे शिक्षण आणि लग्न या दोन्हींचे नियोजन आतापासूनच करा.
एसआयपी सरासरी १२ ते १६ टक्के परतावा देते. काही प्रकरणात 20-30 टक्के परतावाही दिला आहे.
दरमहिन्याला 10,000 रुपये गुंतवू शकता. असे तुम्ही 21 वर्षे केले. तर तुमची एकूण गुंतवणूक 25,20,000 रुपये असेल.
परताव्यासह त्याचे एकूण मूल्य 1,13,86,742 रुपये होईल. यामध्ये एकूण परतावा 88,66,742 रुपये असेल.
घरबसल्या ५० रुपयात मिळवा नवीन पॅन कार्ड