घर घेण्यासाठी जवळपास सर्वांना होम लोन घ्यावे लागते.
27 October 2024
एसबीआय होम लोन 8.50 ते 9.65 या व्याजदराने देत आहे.
तुम्ही एसबीआयकडून 30 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले तर ईएमआय 38,446 होईल.
होम लोनवर एकूण 88,40,443 व्याज तुम्हाला भरावे लागणार आहे.
तुम्ही ज्या दिवशी होम लोन घेतले त्या दिवशी 2800 रुपये महिन्याची एसआयपी 30 वर्षांसाठी करा.
एसआयपीतून 12 टक्के रिटर्न धरल्यास 30 वर्षांत 98 लाख 83 हजार 759 फंड जमा होईल.
एसआयपीतून मिळालेल्या 98 लाख 83 हजार 759 फंडात तुमची गुंतवणूक 10,08,000 असणार आहे.
तुमची गुंतवणूक वजा केल्यास 88,40,443 लागलेले व्याज तुम्हाला एसआयपीतून परत मिळेल.
हे ही वाचा...
कोंब आलेली मूंग दाळ रोज खाण्याचे फायदे काय?