या पेनी शेअरने केली कमाल; गुंतवणूकदार झाले मालामाल

या पेनी शेअरने केली कमाल; गुंतवणूकदार झाले मालामाल

11 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
BLS Infotech कंपनीच्या शेअरने केली ही कमाल

BLS Infotech कंपनीच्या शेअरने केली ही कमाल 

शुक्रवारी या शेअरमध्ये 10 टक्क्यांची तेजी दिसून आली

शुक्रवारी या शेअरमध्ये 10 टक्क्यांची तेजी दिसून आली

हा शेअर 4.47 रुपयांवर बंद झाला होता

हा शेअर 4.47 रुपयांवर बंद झाला होता

सहा महिन्यात या शेअरने दिला 160 टक्क्यांचा परतावा 

4 रुपयांवरुन हा शेअर पोहचला 4.47 रुपयांवर 

गेल्या तिमाहीत कंपनीने कमावला 0.01 कोटींचा नफा 

शेअरमध्ये गुंतवणुकीपूर्वी घ्या तज्ज्ञांचा सल्ला 

'यार कितनी हॉट दिखती है', 44 वर्षाच्या अभिनेत्रीचा बिकिनी लुक, फोटो पाहून...