एकता कपूरच्या या शेअरची तुफान चर्चा 

1 December 2024

Created By:  Kalyan Deshmukh

Balaji Telefilms Ltd चा शेअर जोरात आहे 

शुक्रवारी हा शेअर 14 टक्के चढला 

कंपनीचा शेअर इंट्रा डेवर 72.45 रुपयांवर होता  

साबरमती रिपोर्ट या फिल्मच्या यशामुळे कंपनीला फायदा 

एकता कपूरकडे 1,84,33,254 इतके शेअर आहेत

गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला जरुर घ्या