1 वर्षात पैसा दुप्पट; आता  Stock Split चे गिफ्ट

13 April 2025

Created By:  Kalyan Deshmukh

या आठवड्यात दोन कंपन्यांचे शेअर विभाजीत होतील 

Kapil Raj Finance Ltd Company चा शेअर 10 तुकड्यात विभागणार

या कंपनीची फेस व्हॅल्यू कमी होऊन 1 रूपये होईल 

कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी 15 एप्रिल ही रेकॉर्ड डेट ठेवली आहे

या कंपनीचा शेअर शुक्रवारी 2.93 टक्के घसरणीसह 68 रुपयांवर आला होता

एका वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना दुप्पट कमाई करून दिली 

हा शेअरचा लेखाजोखा, गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या

तोंडावर बोट, हाताची घडी; का सांगतायेत जया किशोरी