Narayan Murthy 2
DArk 1
DArk 1

इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्याविषयी ही माहिती आहे का?

Narayan Murthy 1
DArk 1
DArk 1

उद्योजक म्हणूनच नाही तर एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

Narayan Murthy 3
DArk 1
DArk 1

हिकमतीने त्यांनी देशातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी उभारली.

Narayan Murthy 4

IIM अहमदाबाद येथे चिफ सिस्टिम प्रोग्रामर म्हणून ते काम करत होते.

त्यांनी आयआयएम कानपूर येथून पदवी मिळवली. करियरला सुरुवात केली. 

पुण्यात सुधा कुलकरी यांच्याशी ओळख, प्रेम आणि नंतर लग्न केले. 

1974 साली सरकारवर टीका केल्याने त्यांना 72 तास तुरुंगात रहावे लागले होते.

पत्नीने दिलेल्या 10 हजार रुपयांवर इन्फोसिस सुरु करण्यात आली.