mukesh ambani 1
DArk 1
DArk 1

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे 'अँटिलिया' या जगातील सर्वात महागड्या घरात राहतात.

antilia
DArk 1
DArk 1

'अँटिलिया'  मुंबईतील अल्टामाऊंट रोडवर असून तो रोड  Billionaires Row नावानेही ओळखला जातो.

antilia 2
DArk 1
DArk 1

मुंबईस्थित 'अँटिलिया' हे अंबानींचे निवासस्थान 27 मजली असून या घराचा एकूण एरिया 4 लाख स्क्वेअर फूट आहे.

antila 3

रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांचे हे घर 200 कोटी डॉर्लस म्हणजेच जवळपास 11 हजार कोटी रुपयांचे आहे.

मुकेश अंबानींच्या घराच्या आसपास इतरही अनेक अब्जाधीश राहतात.

टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन हे मुकेश अंबानींचे शेजारी आहेत. ते गेल्या चार वर्षांपासून या भागात राहतात.

मोतीलाल ओसवाल हेही याच भागत राहतात. त्यांनी साऊथ टॉवरमध्ये 33 कोटी रुपयांत ड्युप्लेस घर विकत घेतले होते. 

JSW एनर्जीचे चीफ एक्झीक्युटिव्ह प्रशांत जैन हेही याच एरियात राहतात. त्यांनी या भागात 45 कोटी रुपयांत ड्युप्लेस घर विकत घेतले.

येस बँकचे माजी सीईओ आणि MD राणा कपूर हेही मुंबईतील या आलिशान भागात राहतात.