सुरक्षा कव्हरसोबत  मिळणार बंपर  रिटर्नची गॅरेंटी.

सध्याच्या जमान्यात श्रीमंतापासून गरीबापर्यंत प्रत्येक जण वीमा  पॉलिसी विकत घेतो.

अचानक मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत  हा त्यामागे उद्देश आहे.

LIC Jeevan Kiran स्कीममध्ये सुरक्षेसोबत रिर्टनची गॅरेंटी आहे.

याचा प्रीमियम 5 हजार  रुपये महिना ते 50 हजार रुपये प्रतिवर्ष आहे.

तुम्ही कुठल्या वयात आणि किती प्रीमियमची पॉलिसी घेता, त्यावर लंपसम  अमाऊंट ठरते.

कंपनी प्रीमियमच्या जवळपास 105 टक्के  रक्कम त्या व्यक्तीच्या कुटुंबाला देते.