देशातील 93 टक्के खासदार कोट्याधीश, टॉप-3 कोण?
7 June 2024
Created By: Kalyan Deshmukh
18 व्या लोकसभेमध्ये आहेत 93 टक्के श्रीमंत खासदार
543 खासदारांपैकी 504 लोकसभा सदस्य कोट्याधीश
2019 मध्ये 475 लोकसभा सदस्य करोडपती
हे आहेत सर्वाधिक श्रीमंत तीन खासदार
कुरुक्षेत्राचे खासदार नवीन जिंदल 1241 कोटींसह तिसऱ्या क्रमांकावर
तेलंगणाच्या चेवलाचे खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी 4,568 कोटींसह दुसऱ्या स्थानी
गुंटूरचे टीडीपीचे खासदार डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी पहिल्या क्रमांकावर, 5,705 कोटी इतकी संपत्ती
दागिन्यांपेक्षा तुझ सौंदर्य अधिक छान दिसतेय
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा