देशात अनेक व्हिस्की ब्रँड आहेत. परंतु काही ब्रँड चांगल्या क्वालिटीचे असूनही लोकांना माहीत नाही.
26 March 2025
रॉयल स्टॅग, ब्लेंडर्स प्राइड, मॅकडॉवेल्स नंबर 1 आणि Antiquity Blue यासारखे ब्रँडची माहिती लोकांना आहे.
अमृत फ्यूजन सिंगल माल्ट भारताची पहिली सिंगल माल्ट व्हिस्की आहे. त्याला आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्स मिळाले आहे.
पॉल जॉन सिंगल माल्ट ही गोव्यात तयार झालेल्या व्हिस्की आंतरराष्ट्रीय बाजारात खूपच प्रसिद्ध आहे.
रामपूर इंडियन सिंगल माल्ट उत्तर प्रदेशात बनलेली ही व्हिस्की सुपर प्रीमियम कॅटगरीमध्ये येते.
वुडबर्न्स व्हिस्की एक स्मोकी आणि युनिक फ्लेवर असणारी व्हिस्की आहे. भारतात ही क्राफ्ट व्हिस्की म्हणून ओळखली जाते.
सोलन नं.1 हिमाचल प्रदेशात तयार होणारी व्हिस्की सर्वात जुन्या ब्रँडपैकी एक आहे.
हे ही वाचा... व्हिटॅमिन B 12 वाढवण्यासाठी सकाळी खा हे ड्रॉयफ्रूट