1 शेअरवर 135 रुपयांचा डिव्हिडंड! गुंतवणूकदार मालामाल
26 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
मारुती सुझुकी इंडियाची मोठी घोषणा
एका शेअरवर 135 रुपयांचा लाभांश देणार
दीर्घकालापासून कंपनी लाभांश देत आली आहे
5 रुपयांची फेस व्हॅल्यू असलेल्या एका शेअरवर 135 रुपये लाभांश
या डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट 1 ऑगस्ट 2025 ही निश्चित करण्यात आली आहे
तर कंपनी 3 सप्टेंबर रोजी लाभांशाची रक्कम खात्यात जमा करेल
हा केवळ लेखाजोखा, गुंतवणवुकीचा सल्ला नाही
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा