केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट!
PF वर मिळेल जादा व्याज
10 February 2024
Created By: Kalyan Deshmukh
EPFO सदस्यांना वाढीव व्याजाचा मिळेल दिलासा
व्याजदर 8.15 वरुन 8.25 टक्के करण्यात आले
गेल्या तीन वर्षातील हे सर्वाधिक व्याज दर असेल
लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न
आर्थिक वर्ष 21-22 साठी व्याजदर 8.10 टक्के
1977-78 नंतर हे सर्वात कमी व्याजदर होते
आर्थिक वर्ष 22-23 साठी व्याजदर 8.15 टक्के
फक्त इतक्या तासांची झोप, संध्याकाळी 6 नंतर काही खात नाही...असं आहे पीएम मोदींच डेली रुटीन