नाही भरता आला ITR 31 जुलै रोजी; मग आता कधी आहे संधी
1 August 2024
Created By: Kalyan Deshmukh
आयकर रिटर्न भरण्याची 31 जुलै 2024 ही होती अंतिम मुदत
वैयक्तिक करदात्यांसाठी आहे ही तारीख
ऑडिटचे काम बाकी आहे, त्या करदात्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत
बिलेटेड आयटीआर 31 डिसेंबरपर्यंत दंडासह भरता येतो
उशीरा आयटीआर दाखल केल्यास 5 हजारापर्यंत दंडाची तरतूद
5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तर एक हजार दंड
रिफंड द्यावा लागत नसेल तर उशीराच्या आयटीआरवर व्याजाचा बोजा
देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात काही खास राशी, तुमची रास आहे का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा