मुकेश अंबानी यांच्या तिन्ही मुलांकडे महागड्या गाड्या आहेत.
13 जानेवारी 2025
ईशा, आकाश आणि अनंत या तिघांपैकी सर्वात महाग गाडी कोणाकडे आहे.
ईशा अंबानी यांच्याकडे चार कोटींची बेटले बेटायगा कार आहे. ही कार रंगसुद्धा बदलत असते.
ईशा अंबानीकडे असणाऱ्या कारमध्ये सर्वात महाग कार रोल्स रॉयस कलिनन 2022 आहे. तिची किंमत 9 कोटी रुपये आहे.
अनंत अंबानी यांच्याकडे रोल्स रॉयलपासून मर्सिडीज G वॅगन यासारख्या शानदार कार आहेत.
अनंत अंबानी यांच्याकडे सर्वात महाग कार रोल्स रॉयस ड्रॉपहेड आहे. त्याची किंमत जवळपास 7 कोटी रुपये आहे.
आकाश अंबानी यांच्याकडे फरारीपासून लॅबोर्गिनी उरुस यासारख्या गाड्या आहेत. त्यांच्याकडे सर्वात महाग कार मर्सिडीज S680 गार्ड आहे.
मुकेश अंबानी यांच्या तिन्ही मुलांमध्ये आकाश यांच्याकडेच सर्वात महाग कार आहे. त्यांच्या मर्सिडीज S680 गार्डची किंमत 15 कोटी रुपये आहे.
हे ही वाचा... एका महिन्यात किती वेळा दाढी करावी...मेडीकल सायन्समध्ये काय म्हटले?