धनोत्रयोदशी आधी अंबानी-
अदानीच्या संपत्तीत वाढ.
बुधवारी अदानींच्या संपत्तीत
7500 कोटींची वाढ
गौतम अदानींची एकूण संपत्ती 5
लाख कोटींची झाली.
श्रीमंतांच्या यादीत अदानी जगात 21 व्या स्थानी, आशियात तिसऱ्या क्रमांकावर.
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत
बुधवारी 2500 कोटींची वाढ.
मुकेश अंबानी यांची एकूण
संपत्ती 7.23 लाख कोटी.
जागतिक श्रीमंतांच्या यादीत
अंबानी 13 व्या स्थानी.
भारतात पाकिस्तानी क्रिकेट
टीमच जोरदार स्वागत झालं.