मुकेश अंबानी भावूक, अखेर अश्रू पुसत पुसत...

14 July 2024

Created By:  Shital Munde

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न धमाकेदार पद्धतीने झाले

आता या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसत आहेत

त्यामध्ये राधिका मर्चंट या हिच्या विदाईचा एक व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल होत आहेत 

चक्क राधिकाच्या विदाई वेळी मुकेश अंबानी हे रडताना दिसत आहेत

राधिकाची विदाई पाहून मुकेश अंबानी हे भावूक होताना दिसत आहेत 

हेच नाहीतर पुढे मुकेश अंबानी हे रडताना देखील दिसत आहेत 

आपले अश्रू पुसताना स्पष्टपणे मुकेश अंबानी हे दिसत आहेत