आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचा डंका पाकिस्तानमध्ये वाजत आहे.

22 December 2024

गूगलने नुकतेच एक डेटा जाहीर केला आहे. त्यात पाकिस्तानमध्ये सर्वाधिक सर्च होणाऱ्या व्यक्तीची माहिती दिली आहे.

गूगलच्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये सर्वाधिक सर्च मुकेश अंबानी यांना केले गेले आहे. 

मुकेश अंबानी यांच्यासंदर्भात पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा, सिंध, पंजाब आणि इस्लामाबादमधील लोकांनी सर्वाधिक सर्च केले आहे. 

मुकेश अंबानी शिवाय पाकिस्तानमध्ये भारताशी संबंधित अनेक गोष्टी अन् व्यक्तींबाबत सर्च केले गेले आहे.

बॉलीवूड चित्रपट आणि काही शो सर्वाधिक सर्च झाले आहे. बॉलीवूडमधील 'हीरामंडी' चित्रपट सर्वाधिक सर्च केला गेला आहे.

12वीं फेल, एनिमल, स्त्री 2, मिर्जापूर आणि बिग बॉसबाबत सर्च केले गेले आहे. 

पाकिस्तानात भारतासंदर्भात सर्वाधिक चांगलीच उत्सुक्ता दिसून आल्याचे गूगलच्या रिपोर्टवरुन दिसून आले.