3 December 2024
रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी एंटीलियापूर्वी कुठे राहत होते, त्याची माहिती अनेकांना नाही.
मुकेश अंबानी यांचे कुटुंब मुंबईतील सी विंड बिल्डींगमध्ये राहत होते. सी विंड कुलाबामध्ये 14 मजली इमारत आहे.
मुकेश अंबानी यांच्याबरोबर अनिल अंबानी यांचा परिवार या ठिकाणी राहत होता. मुकेश अंबानी यांच्या आई कोकिळाबेन या ठिकाणी राहत होते.
घरातील प्रत्येक सदस्यासाठी वेगवेगळा मजला होता. दीर्घ कालावधीपर्यंत मुकेश अंबानी कुटुंब या ठिकाणी राहत होते.
2011 मध्ये मुकेश अंबानी कुटुंब एंटीलियामध्ये आले. एंटीलियाची किंमत 15000 हजार कोटी आहे.
सी विंड बिल्डींगमध्ये अनेक लग्झरी सुविधा आहेत. परंतु एंटीलियाच्या तुलनेत त्या सुविधा खूप कमी आहेत.
मुकेश अंबानी एंटीलियामध्ये आले. परंतु अनिल अंबानी सी विंडमध्येच राहत होते.
नंतर अनिल अंबानी परिवारासोबत पाली हिलमधील सध्या राहत असलेल्या ठिकाणी आले.
फायनेंशियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, सी विंडचा मालकी हक्क अनिल अंबानी यांच्याकडे आहे.
हे ही वाचा...
राज्यघटनेवर सर्वात पहिली सही कोणी केली? टॉपर देऊ शकणार नाही उत्तर