मुकेश अंबानींचे मोठे गिफ्ट; रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा IPO येणार 

2January 2025

Created By:  Kalyan Deshmukh

 कंपनी 35000 ते 40000 कोटी रुपये जमा करण्या

रिलायन्स समूह 2025 मधील दुसऱ्या सहामाहीत आयपीओ आणू शकते

रिलायन्स जिओत सध्या 33 टक्के परदेशी गुंतवणूकदारांचा वाटा

या घडामोडीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर उसळण्याची शक्यता

या शेअरची टार्गेट प्राईस 2186 रुपये असण्याची शक्यता 

सध्या रिलायन्स स्टॉक 1226 रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या