मल्टिबॅगर शेअरची कमाल,
1 लाखाचे केले 2 कोटी
7 January 2025
Created By: Kalyan Deshmukh
बाजारात घसरणीचे सत्र असले तरी या शेअरची हवा
या शेअरची पूर्वी 2 रुपये किंमत, आता 496.95 रुपये
Refex industry चा 6 महिन्यात 231 टक्क्यांचा परतावा
एका वर्षात या शेअरने 342.24 टक्क्यांचा रिटर्न
6 जुलै 2018 रोजी शेअरची किंमत 2.41 रुपये
52 आठवड्यात हा शेअर 600 रुपयांच्या उच्चांकावर
2018 मध्ये 1 लाखांचे केले 2 कोटी 48 लाख
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?