5 रुपयांचा स्टॉक; पाच वर्षात
छप्परफाड कमाई
24 January 2025
Created By: Kalyan Deshmukh
आता हा स्टॉक 700 रुपयांवर पोहचला आहे
या स्टॉकचा उच्चांक 1012.55 इतका आहे
या कंपनीचा शेअर 142 पट उसळला
ॲग्रो इंडस्ट्रीजच्या शेअरने ही कमाल केली आहे
6 महिन्यात हा स्टॉक 5 टक्क्यांनी उसळला
एका वर्षात हा शेअर 292.20 रुपयांहून 782.50 रुपयांवर पोहचला
हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, वित्तीय सल्लागाराची मदत घ्या
Mahakumbh Sadhvi Harsha : जिथे
विराट कोहलीच नशीब पालटलं, तिथे
जाते साध्वी हर्षा