Shahrukh-Khan-Instagram (1)

Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

ना टॉमक्रुझ,ना शाहरुख हा आहे जगातला सर्वात श्रीमंत अभिनेता,  १२ हजार कोटींची संपत्ती

14 April 2025

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi

जगभरात अनेक अभिनेते आहेत. परंतू काही जणांची संपत्ती तोंडात बोट घालायला लावणारी आहे.

 शाहरुख खान आणि टॉम क्रुझ यांची नावे सर्वात श्रीमंत अभिनेता म्हणून तोंडावर येतात

shahrukh-khan-mannat-photos

फोर्ब्ज २०२५ च्या रिपोर्टनुसार यंदा नेटवर्थच्या यादीत शाहरुख खान आणि टॉम क्रुझचे नाव नाही

फोर्ब्स २०२५ च्या अब्जाधीशांच्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत अभिनेते टायलर पॅरी आहेत. ते लेखक, दिग्दर्शक आणि निर्मातेही आहेत

टायलरने त्यांच्या फिल्मी करीयरमध्ये एकही हिट चित्रपट दिला नाही.त्यांचे नाव अब्जाधीशांच्या यादीत २,३५६ वे आहे

टायलर यांची संपत्ती १.४ अब्ज डॉलर म्हणजे १२ हजार कोटी इतकी आहे

 जॅरी सीनफिल्ड,टॉम क्रुझ, शाहरुख खान आणि ड्वेन जॉनसन यांना टायलर यांनी मागे टाकलंय

टायलर अभिनयातून नव्हे तर कंटेट रायटिंगद्वारे पैसा कमवून फोर्ब्जच्या यादीत आले

२०१९ मध्ये टायलर यानी ३३० एकर जागेत कंटेंट स्टुडिओ उघडला, ज्यात १२ साऊंड स्टेज आहेत.