नितीश कुमार की चंद्रबाबू नायडू, कोणाची संपत्ती सर्वाधिक?
8 June 2024
Created By: Kalyan Deshmukh
नितीश कुमार गेल्या 18 वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत
वर्ष 2023 च्या अखेरीस त्यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिली
नितीश कुमार 1.64 कोटी रुपयांची स्थावर-जंगम मालमत्ता
नितीश कुमार यांच्याकडे 22,552 रुपयांची रोख, खात्यात 49,202 रुपये
चंद्रबाबू नायडू यांची संपत्ती 810.42 कोटींची संपत्ती
त्यांच्या पत्नीकडे 2.26 कोटींचे शेअर, एका शेअरची किंमत 337.85 रुपये
सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत वधारल्याने त्याचे मूल्य 1350 कोटी
समुद्रकिनारी अवनीत कौरचा हॉटनेसचा तडका, फोटो चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा