उद्योजकांनी नाही तर राम मंदिरासाठी या संताने दिली सर्वाधिक देणगी 

12 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे 

ऐतिहासिक अभिषेक सोहळा 22 जानेवारी रोजी होईल 

पीएम मोदीसह 6000 हून अधिक लोक सोहळ्याला हजर असतील

राम मंदिरासाठी आतापर्यंत 5,500 कोटींहून अधिक देणगी मिळाली आहे

रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अडाणी यांनी सर्वाधिक देणगी नाही दिली

तर आध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांनी या मंदिरासाठी सर्वाधिक देणगी दिली 

मोरारी बापू यांनी मंदिरासाठी 11.3 कोटी रुपयांची देणगी दिली 

तेरे हि जैसे लगते है सारे…,नीता शिलीमकरचा लहंगा लुक