1 लाखांचे झाले 10 लाख, 8 रुपयांचा शेअर 81 रुपयांवर
13 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
या शेअरमुळे अवघ्या तीन वर्षात गुंतवणूकदार मालामाल
Alfa Transformers या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल
तीन वर्षांपूर्वी 8.01 रुपये किंमत, आता 81.73 रुपयांवर हा शेअर
गेल्या वेळी या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री, आता खरेदीसाठी गर्दी
गेल्या महिन्यात या शेअरच्या किंमतीत 20 टक्के उसळी
तर गेल्या तीन वर्षांत हा शेअर 920 टक्क्यांनी वधारला
52 आठवड्यात 162.95 रुपयांचा उच्चांक, तर 52.93 रुपयांचे निच्चांक
हा शेअरचा लेखाजोखा, गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा