1 लाखाचे केले 5.45 कोटी, हा शेअर तर छुपा रुस्तम निघाला

1 लाखाचे केले 5.45 कोटी, हा शेअर तर छुपा रुस्तम निघाला

22 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
या कंपनीचा गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न

या कंपनीचा गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न 

22 वर्षांत असे केले मालामाल, दिला मोठा परतावा

 22 वर्षांत असे केले मालामाल, दिला मोठा परतावा 

टीसीपीएल पॅकेजिंगची मोठी कमाल

 टीसीपीएल पॅकेजिंगची मोठी कमाल 

7 रुपयांचा शेअर आता 4300 रुपयांहून पुढे 

22 वर्षात 54,500 टक्क्यांचा परतावा, गुंतवणूकदारांना लॉटरी 

टीसीपीएल पॅकेजिंगचे मार्केट कॅप 3,964 कोटी रुपये इतके आहे

हा शेअरचा लेखाजोखा, गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या

कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?