दारु कंपनीने केले मालामाल; नफ्याची गुंतवणूकदारांना चढली झिंग

6 November 2024

Created By:  Kalyan Deshmukh

तिलकनगर इंडस्ट्रीजच्या शेअरचा 2400 टक्के परतावा 

हा शेअर व्यापारी सत्रात 17 टक्के तेजीने उसळला 

कंपनीवर कर्ज असले तरी ते अत्यंत कमी आहे

गेल्या 5 वर्षांत कंपनीने 2400 टक्क्यांहून अधिकचा नफा दिला 

कंपनीचे मार्केट कॅप आजघडीला 5,622 कोटी इतके आहे 

तर कंपनीचा पीई रेशो 36.88 इतके आहे

ही कंपनी देशात परदेशी बनावटीचे दारू उत्पादन आणि विक्री करते