Ratan Tata यांचा एक निर्णय,  66 लाखांचे झाले 5 कोटी.

13th Aug 2024

Created By: Dinanath Parab

रतन टाटा जेव्हा कुठला निर्णय घेतात, त्यामुळे कमाल होते. त्यांच्या निर्णयामुळे 66 लाखांचे 5 कोटी झाले. 

13th Aug 2024

Created By: Dinanath Parab

रतन टाटा यांनी व्यक्तीगत कॅपेसिटीमध्ये एका कंपनीचे 77,900 शेयर्स विकत घेतले होते. त्यासाठी 2016 मध्ये त्यांनी 66 लाख  रुपये इन्वेस्ट केलेले. 

13th Aug 2024

Created By: Dinanath Parab

रतन टाटा यांनी 2016 मध्ये First cry चे शेयर्स विकत घेतलेले. आता शेयर  बाजारात या कंपनीचा शेयर 651  रुपयांना लिस्ट झालाय.

13th Aug 2024

Created By: Dinanath Parab

रतन टाटा यांनी प्रति शेयर 84.72 रुपये दराने 66 लाखात 77,900 शेयर्स विकत घेतलेले. आता त्याची वॅल्यू 5.07 कोटी रुपये झालीय.

13th Aug 2024

Created By: Dinanath Parab

रतन टाटा यांना त्यांच्या गुंतवणूकीवर  670% रिर्टन मिळालाय.

13th Aug 2024

Created By: Dinanath Parab

ब्रेनबी सोल्युशन्सकडे फर्स्ट क्राय ब्रॅन्डची मालकी आहे. लहान मुलं आणि आईच्या गरजेच सामान ही कंपनी ऑनलाइन विकते.

13th Aug 2024

Created By: Dinanath Parab