1 लाखांचे झाले 2 कोटी; या मल्टिबॅगर शेअरमुळे लॉटरी 

15 December 2024

Created By:  Kalyan Deshmukh

शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून चढउताराचे सत्र

या शेअरचा बाजारात धुमाकूळ, 2 रुपयांचा शेअर 496.95 रुपयांवर

Refes Industries Limited कंपनीच्या शेअरची गगनभरारी 

6 महिन्यात या शेअरने 231 टक्क्यांचा रिटर्न दिला 

तर या शेअरने एका वर्षात 342.24 टक्क्यांचा परतावा दिला 

2018 मध्ये या शेअरची किंमत 2.41 रुपये तर उच्चांक 600 रुपये आहे

ही शेअरची केवळ माहिती, गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या