रेखा झुनझुनवाला यांचा रेकॉर्ड, महिनाभरात 3 हजार कोटींची कमाई
28 July 2024
Created By: Kalyan Deshmukh
Share Market मध्ये कधी कुणाला लॉटरी लागेल सांगता येत नाही
जूनमध्ये रेखा झुनझुनवाला यांना नुकसान झाले होते
जुलै महिन्यात त्यांना 3 हजार कोटींहून अधिकचा नफा झाला
जूनमध्ये त्यांचा पोर्टफोलिओ 39,181 कोटी इतके होते
जुलै महिन्यात पोर्टफोलिओ 42,189 कोटी रुपये झाले
टायटनच्या शेअरने त्यांना पुन्हा एकदा श्रीमंत केले
बजेटनंतर टायटनमध्ये 7 टक्के उसळी दिसली होती
केएल राहुल-अथिया शेट्टीने विकत घेतलं कोट्यवधींचं घर, सलमानचे बनले शेजारी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा