56 पैशांहून 100 रुपयांची रॉकेट भरारी; गुंतवणूकदारांना लागली लॉटरी
3 May 2024
Created By: Kalyan Deshmukh
रेमेडियम लाईफकेअरच्या शेअरने 5 वर्षांत केली कमाल
या शेअरची पाच वर्षांत 17,000 टक्क्यांनी उसळी
9 मे 2019 रोजी हा शेअर अवघ्या 56 पैशांत
3 मे 2024 रोजी हा शेअर पोहचला 100.20 रुपयांवर
कंपनी गुंतवणूकदारांना देणार बोनस शेअर
10 मे रोजी घेणार बोनस शेअरचा निर्णय
हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करा गुंतवणूक
नॅशनल क्रश, क्रश चाहत्यांकडून कमेंट, फोटोमधील अभिनेत्री कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा