सरकारी कंपनीची कमाल, गुंतवणूकदार मालामाल

सरकारी कंपनीची कमाल,  गुंतवणूकदार मालामाल 

2 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
IREDA चा शेअर दोन महिन्यात 500 टक्क्यांवर

 IREDA चा शेअर दोन महिन्यात 500 टक्क्यांवर 

हा शेअर 32 रुपयांहून थेट 195 रुपयांवर

हा शेअर 32 रुपयांहून थेट 195 रुपयांवर 

दोन महिन्यांपूर्वीच आला होता इरेडाचा IPO

दोन महिन्यांपूर्वीच आला होता इरेडाचा IPO

कंपनीचा शेअर आगामी काही महिन्यात 240 रुपयांवर पोहचणार

29 नोव्हेंबर रोजी ही कंपनी सूचीबद्ध झाली 

पंतप्रधान सूर्योदय योजनेत 1 कोटी घरांवर रुफटॉप सोलर 

या प्रकल्पाचा या कंपनीला होणार मोठा फायदा 

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो